स्तोत्रसंहिता 22:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस, आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस; रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही, रात्री पण मला कोणताही विसावा नाही. See the chapter |