स्तोत्रसंहिता 20:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे परमेश्वरा, तारण कर. आम्ही धावा करतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेह, राजाला विजयी करा! जेव्हा आम्ही हाक मारू, तेव्हा आमचे ऐका! See the chapter |