स्तोत्रसंहिता 20:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर, परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात; आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाची प्रशंसा करू. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात, परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ. See the chapter |