स्तोत्रसंहिता 2:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर, माझ्या राजास अभिषेक केला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो म्हणेल, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “सीयोन माझा पवित्र पर्वत, यावर मी माझ्या राजाला नियुक्त केले आहे.” See the chapter |