Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा तो आपल्या रागात त्यांच्याशी बोलेल, आणि आपल्या संतापाने त्यांना घाबरे करील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांना घाबरे करील.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ते त्यांना क्रोधाने दटावतात आणि याहवेहच्या संतापाने त्यांचा थरकाप होतो, ते असे म्हणतात,

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 2:5

Follow us:

Advertisements


Advertisements