स्तोत्रसंहिता 2:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु तो जो आकाशांत बसलेला आहे तो हसेल, प्रभू त्यांचा उपहास करेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे; प्रभू त्यांचा उपहास करीत आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 स्वर्गातील सिंहासनावर जे विराजमान आहेत ते हसतात; प्रभू त्यांचा उपहास करतात. See the chapter |