Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 2:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या. आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणांवरील त्यांचे पाश फेकून देऊ.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.”

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 2:3

Follow us:

Advertisements


Advertisements