स्तोत्रसंहिता 2:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 भय धरून परमेश्वराची स्तुती करा आणि थरथर कापून हर्ष करा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा.1 See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 भय धरून याहवेहची सेवा करा! थरथर कापत त्यांच्या शासनाचा सन्मान करा. See the chapter |