स्तोत्रसंहिता 19:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वराची भीती शुद्ध आहे, ती सर्वकाळ टिकणारे आहे, परमेश्वराचे नियम खरे आहेत, आणि सर्व न्यायी आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेहचे भय निर्मळ आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहेत. याहवेहचे निर्णय स्थिर आहेत, आणि ते सर्व पूर्णतः नीतिमान आहेत. See the chapter |