स्तोत्रसंहिता 19:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीभर जातात. आणि त्यांचे बोलणे जगाच्या शेवटापर्यंत जाते. त्याने सुर्यासाठी आकाशामध्ये मंडप उभारला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तरीही पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी जाते, कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे. परमेश्वराने सूर्यासाठी स्वर्गात मंडप तयार केला आहे. See the chapter |