स्तोत्रसंहिता 143:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तू आपल्या सेवकाबरोबर न्यायनिवाड्यात प्रवेश करू नकोस. कारण तुझ्या दृष्टीने कोणीही नितीमान नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तू आपल्या दासाचा न्यायनिवाडा करू नकोस; कारण तुझ्यापुढे कोणीही जिवंत मनुष्य नीतिमान ठरणार नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आपल्या सेवकाचा न्याय करून त्याला शासन करू नका, कारण जीवितांमध्ये तुमच्यासमोर नीतिमान असा कोणीही नाही. See the chapter |