स्तोत्रसंहिता 13:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मी कोठवर आपल्या मनात बेत योजत राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मी किती काळ माझ्या विचारांशी द्वंद करावे? कुठवर दुःखाने रात्रंदिवस माझे हृदय व्यापून टाकावे? कुठवर माझ्या शत्रूंनी मजवर वरचढ व्हावे? See the chapter |