स्तोत्रसंहिता 129:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जे कोणी सीयोनेशी वैर करतात ते फजीत होवोत आणि मागे फिरोत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सीयोनाचा द्वेष करणारे सर्व लाजिरवाणा पराजय होऊन परत जावोत. See the chapter |