स्तोत्रसंहिता 124:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा मनुष्यांनी आमच्यावर आक्रमण केले होते, जर याहवेह आमच्या बाजूने नसते, See the chapter |