स्तोत्रसंहिता 12:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो, प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ते एकमेकांशी असत्य भाषण करतात, ते दुटप्पीपणाने खुशामतीचे शब्द बोलतात, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 प्रत्येकजण त्यांच्या शेजार्यांशी लबाड बोलतो, ते त्यांच्या ओठांनी खुशामत करतात परंतु त्यांच्या हृदयात कपट असते. See the chapter |