स्तोत्रसंहिता 1:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो, आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे, आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो. See the chapter |