Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 9:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे, आणि परमपवित्र देवाला ओळखणे हीच सुज्ञता आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय; आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, आणि पवित्र परमेश्वराचे ज्ञान असणे हा सुज्ञपणा होय.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 9:10

Follow us:

Advertisements


Advertisements