Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 8:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 जेव्हा त्याने आकाशाची स्थापना केली तेव्हा मी तिथे होते, जेव्हा त्याने जलाशयाची वर्तुळाकार सीमा आखली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 त्याने आकाशे स्थापली तेव्हा मी होते; जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरवली;

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 त्यांनी जेव्हा आकाशास त्याच्या ठिकाणी स्थापित केले, जेव्हा त्यांनी महासागरावर क्षितिजाची सीमा निश्चित केली तेव्हा मी तिथे होते,

See the chapter Copy




नीतिसूत्रे 8:27

Follow us:

Advertisements


Advertisements