नीतिसूत्रे 8:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ज्ञान हाक मारित नाही काय? सुज्ञपणा तिचा आवाज उंचावत नाही का? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सुज्ञान हाक मारीत नाही काय? समंजसपणा तिचा आवाज उंचावत नाही का? See the chapter |