नीतिसूत्रे 7:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि मी पुष्कळ भोळे तरुण पाहिले. मला तरुणांमध्ये एक तरुण दिसला, जो बुद्धिहीन मनुष्य होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 भोळ्या मंडळीत तरुण जनांमध्ये एक बुद्धिहीन तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 साध्याभोळ्या पुरुषांमध्ये मी पाहिले, तरुणांचे मी अवलोकन केले, तेव्हा एक विवेकशून्य तरुण दिसला. See the chapter |