नीतिसूत्रे 7:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस; तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस, तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तुमचे मन तिच्या मार्गाकडे जाऊ देऊ नका किंवा बहकून जाऊन तिच्या वाटेने जाऊ नका. See the chapter |