नीतिसूत्रे 7:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कधी रस्त्यात, कधी बाजारात, प्रत्येक नाक्याजवळ ती थांबून राहते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कधी रस्त्यावर, कधी चव्हाट्यावर, कधी प्रत्येक नाक्याजवळ ती टपत असते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे प्रत्येक कोपर्यावर ती लपून बसते.) See the chapter |