नीतिसूत्रे 6:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील? तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 अरे आळशा, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु हे आळशी माणसा, तू तिथे किती वेळ झोपून राहशील? तुझ्या झोपेतून तू केव्हा जागा होणार आहेस? See the chapter |