नीतिसूत्रे 6:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 शिकाऱ्याच्या हातातून हरीणीला; जसे फासे पारध्याच्या हातातून पक्ष्याला, तसे तू आपणाला वाचव. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून हरिणीला, ज्याप्रमाणे फासेपारध्याच्या हातून पक्ष्याला, त्याप्रमाणे आपणाला मुक्त करून घे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 शिकार्याच्या हातातून निसटलेल्या हरिणासारखे, पारध्याच्या जाळ्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे तू स्वतःला मुक्त कर. See the chapter |