Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 6:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील, आणि त्याची लज्जा कधीही धुतली जाणार नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 त्याला घाय व अपकीर्ती ही प्राप्त होतील; त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 त्याला घाव आणि अप्रतिष्ठा प्राप्त होतील, आणि त्याची निंदा कधीही पुसली जाणार नाही.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 6:33

Follow us:

Advertisements


Advertisements