नीतिसूत्रे 6:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तर मग तू आपल्या वचनाने पाशात अडकला आहेस, आणि तू आपल्या तोंडच्या शब्दांनीच पकडला गेला आहेस. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस; तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तर तू जे काही बोललास, त्यामुळे तू जाळ्यात सापडला आहेस, तुझ्या मुखातील वचनाने तू स्वतःला पाशात गुंतवून घेतले आहेस. See the chapter |