Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 5:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 शिक्षणाची उणीव असल्या कारणाने तो मरेल; तो आपल्या महान मूर्खपणामुळे बहकून जाईल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो; तो आपल्या अति मूर्खपणामुळे भ्रांत होतो.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 कारण शिस्त नसल्यामुळे त्यांना मरण येईल, आणि स्वतःच्याच अतिमूर्खपणाने ते फसविले जातील.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 5:23

Follow us:

Advertisements


Advertisements