नीतिसूत्रे 4:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तुझे अंतःकरण सुरक्षित ठेव आणि सर्व दक्षतेने त्याचे संरक्षण कर, कारण त्यातूनच जीवनाचा झरा वाहतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 सर्वापेक्षा अधिक तुझ्या हृदयाचे रक्षण कर, कारण जे सर्वकाही तू करतो, ते त्यापासून निष्पन्न होते. See the chapter |