नीतिसूत्रे 4:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परंतु योग्य करणाऱ्याचा मार्ग जो उदयाच्या प्रकाशासारखा आहे; मध्यान्हापर्यंत अधिकाधिक प्रकाशणाऱ्यासारखा आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परंतु नीतिमानांचा मार्ग मध्यान्हापर्यत उत्तरोत्तर वाढणार्या उदयप्रकाशासारखा आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नीतिमान मनुष्याचा मार्ग सकाळच्या सूर्याप्रमाणे आहे, दुपारपर्यंत अधिकच तेजस्वी होणाऱ्या प्रकाशाप्रमाणे तो आहे. See the chapter |