Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 4:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मी तुला ज्ञानाचा मार्ग दाखविला आहे; मी तुला सरळ मार्गाने घेऊन जात आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालवले आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मी तुला सुज्ञान मार्गाचे शिक्षण देतो, आणि तुला सरळ वाटेने चालवितो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 4:11

Follow us:

Advertisements


Advertisements