नीतिसूत्रे 31:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मुक्यांच्या वतीने, आसन्नमरण झालेल्यांच्या वतीने आपले तोंड उघड. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जे स्वतःसाठी बोलण्यास असमर्थ आहेत, त्यांच्यातर्फे बोल, जे सर्व निराश्रित आहेत त्यांच्या हक्कासाठी तू बोल. See the chapter |