नीतिसूत्रे 31:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे आणि त्याने आपले सर्व क्लेश विसरावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने ते पिऊन आपली विपत्ती विसरावी, त्याच्या हालांचे त्याला विस्मरण व्हावे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांना पिऊ द्या आणि त्यांचे दारिद्र्य विसरू द्या, आणि त्यांच्या क्लेशाचे विस्मरण होऊ द्या. See the chapter |