नीतिसूत्रे 31:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हे लमुएला, द्राक्षारस पिणे राजांना शोभत नाही, राजांना ते नाही शोभत; मद्य कुठे आहे असे विचारणे सरदारांना शोभत नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हे लमुवेला, राजांसाठी हे अयोग्य आहे— मद्य पिणे हे राजांसाठी योग्य नाही किंवा मदिरेची इच्छा बाळगणे हे राजांना शोभत नाही. See the chapter |