नीतिसूत्रे 31:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तू आपले वीर्य स्त्रियांना देऊ नकोस; आपले मन राजांचा नाश करणार्यांना वश होऊ देऊ नकोस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुझी शक्ती स्त्रियांच्या सहवासात घालवू नको. जे राजांचा नाश करतात, त्यांच्यासाठी तुझे बळ घालवू नको. See the chapter |