Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 30:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 कारण जसे दूध घुसळण्याने लोणी निघते, आणि नाक पिळण्याने रक्त निघते, तसे राग चेतवल्याने भांडणे निर्माण होतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 दूध घुसळल्याने लोणी निघते नाक पिळल्याने रक्त निघते, तसा राग चेतवल्याने तंटा उपस्थित होतो.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 कारण जसे साय घुसळल्याने लोणी मिळते, व नाक पिळण्याने रक्त निघते, तसेच क्रोध भडकविल्याने कलह उत्पन्न होतात.”

See the chapter Copy




नीतिसूत्रे 30:33

Follow us:

Advertisements


Advertisements