नीतिसूत्रे 3:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव, आणि तो तुझ्या वाटा सरळ करील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा, आणि ते तुझे मार्ग सुकर करतील. See the chapter |