Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 3:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 ज्ञानी सन्मानाचे वतनदार होतील, पण मूर्ख त्यांच्या लज्जेत वर उचलले जातील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 ज्ञानी वैभवाचे वतनदार होतील, पण मूर्ख लज्जेची बढती पावतील.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 ज्ञानी लोकांना सन्मानाचा वारसा मिळतो, परंतु मूर्खांना फक्त लज्जा मिळते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 3:35

Follow us:

Advertisements


Advertisements