नीतिसूत्रे 3:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 ज्यांचे हित करणे योग्य असून ते जेव्हा तुझ्या अधिकारात असल्यास, ते करण्यापासून माघार घेऊ नकोस. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नकोस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 ज्यांचे भले करण्याचे तुझ्या आटोक्यात असले, तर ते करण्यास नाकारू नकोस. See the chapter |