नीतिसूत्रे 29:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जर सुज्ञ मनुष्याचा मूर्खाशी वाद असला तर, मुर्ख रागावला किंवा हसला तरी काही स्वस्थता नसते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 सुज्ञाचा मूर्खाशी वाद असला तर मूर्ख रागावो किंवा हसो, त्याला स्वस्थता म्हणून नसतेच. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सुज्ञानी मनुष्य जर मूर्खाबरोबर न्यायालयात गेला, तर मूर्ख संतापतो आणि थट्टा करतो आणि तिथे शांतिभंग करतो. See the chapter |