नीतिसूत्रे 29:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 थट्टा करणारे शहराला पेटवतात; पण सुज्ञजन क्रोधापासून दूर निघून जातात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 उद्दामपणा करणारे नगराला आग लावून देतात, पण सुज्ञ जन क्रोधाला घालवतात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 टवाळी करणारे शहरात गोंधळ करतात, परंतु सुज्ञ लोक राग घालवून टाकतात. See the chapter |