नीतिसूत्रे 29:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याची फाजील स्तुती करतो, तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जो आपल्या शेजार्याची खुशामत करतो तो त्याच्या पावलांसाठी जाळे पसरतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जे लोक त्यांच्या शेजार्यांची खुशामत करतात, ते त्यांच्या पायासाठी सापळा पसरवितात. See the chapter |