Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 29:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 रागावलेला मनुष्य संकटे आणतो; आणि क्रोधी मनुष्याकडून पुष्कळ अपराध घडतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो, क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतात.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 क्रोधिष्ट मनुष्य भांडण सुरू करतो, आणि तापट मनुष्य अनेक पापे करतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 29:22

Follow us:

Advertisements


Advertisements