नीतिसूत्रे 29:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जेव्हा नीतिमानाची वाढ होते, लोक आनंदित होतात, पण जेव्हा दुर्जन अधिकार चालवतात तेव्हा लोक शोक करतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 नीतिमान बढती पावतात तेव्हा लोक आनंद पावतात, पण दुर्जन प्रभुत्व चालवतो तेव्हा प्रजा हायहाय करते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा नीतिमानाची भरभराट होते, तेव्हा लोक हर्षोल्हास करतात; जेव्हा दुष्ट सत्ताधारी झाले की, लोक दुःखाने विव्हळतात. See the chapter |