Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 29:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जेव्हा दुष्ट वाढतात, तेव्हा अपराध वाढतात; पण धार्मिकांना त्यांचे वतन पाहावयास मिळते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 दुर्जन बढती पावले म्हणजे गुन्हे वाढतात, नीतिमानांना त्यांचे पतन पाहायला सापडते.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 जेव्हा दुष्टाची भरभराट होते, तेव्हा पापाचीही वाढ होते, परंतु नीतिमान दुष्टांचे पतन पाहतील.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 29:16

Follow us:

Advertisements


Advertisements