नीतिसूत्रे 28:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जर एखाद्याने आपला कान नियम ऐकण्यापासून दूर फिरवला, त्याची प्रार्थनासुद्धा वीट आणणारी होईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जर कोणी माझ्या नियमशास्त्राकडे कानाडोळा केला, तर त्यांच्या प्रार्थनासुद्धा तिरस्करणीय वाटतात. See the chapter |