नीतिसूत्रे 28:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दुष्ट मनुष्यांना न्याय समजत नाही, पण जे परमेश्वरास शोधतात त्यांना सर्वकाही कळते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दुर्जनांना न्याय समजत नाही, पण परमेश्वराला शरण जाणार्यांना सर्वकाही समजते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 योग्य ते काय आहे हे दुष्टकर्म करणाऱ्यांना समजत नाही, परंतु जे याहवेहचा शोध घेतात, त्यांना ते पूर्णपणे समजते. See the chapter |