नीतिसूत्रे 28:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जे कोणी नियम मोडणारे ते दुर्जनांची स्तुती करतात, पण जे नियम पाळतात ते त्यांच्याविरुद्ध लढतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 शास्त्राज्ञा मोडणारे दुर्जनांची प्रशंसा करतात, पण नियमशास्त्र पाळणारे त्यांच्यावर संतापतात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 नियमशास्त्राचा तिरस्कार करणारे दुर्जनांची स्तुती करतात, परंतु ते पालन करणारे, त्यांचा विरोध करतात. See the chapter |