नीतिसूत्रे 27:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जसा पक्षी आपल्या घरट्यापासून भटकतो, तसा मनुष्य जेथे कोठे राहतो तेथून चुकून भलतीकडे जातो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 स्वस्थान सोडून भ्रमण करणारा मनुष्य आपले कोटे सोडून भटकणार्या पक्ष्यासारखा आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 घर सोडून भटकणारा मनुष्य घरटे सोडून भटकणार्या पक्ष्यासारखा आहे. See the chapter |