नीतिसूत्रे 27:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 जरी तू मूर्खाला कुटलेल्या धान्याबरोबर उखळात घालून मुसळाने कुटले, तरी त्याची मूर्खता त्याच्यापासून जाणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कुटलेल्या धान्याबरोबर मूर्खाला उखळात घालून मुसळाने कुटले, तरी त्याची मूर्खता त्याला सोडणार नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 मूर्खाचा तुम्ही कुटणीमध्ये भुगा केला, मुसळात त्याला धान्यासारखे भरडले, तरी त्याची मूर्खता तुम्हाला वेगळी करता येणार नाही. See the chapter |