नीतिसूत्रे 26:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मूर्खाला उत्तर देऊ नको आणि त्याच्या मूर्खपणात सामील होऊ नकोस, किंवा देशील तर तू त्यांच्यासारखाच होशील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नकोस, देशील तर तू त्याच्यासारखा ठरशील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको, नाहीतर तू सुद्धा त्याच्यासारखाच होशील. See the chapter |